बाजार

काल रात्री तू ओरबाडलं होतंस मला
असेल तुझ्या नखात अजून माझं मांस
सिगारेट चे चटके देत देत तोंड दाबलं
होत होता तुला माझ्या ओरडण्याचाहि त्रास 

दाताचे ठसे माझ्या छातीवर आणि गळ्यावर
शरीर माझं खराब करतोय तीच माझी अर्धी भाकर
माझ्या शरीरावर तुझी भूक भागवतोयस
मी पण माणूस आहे माझी पण असू दे कदर 

Comments

Popular posts from this blog

हडळ (भुताटकी कथा भाग १)

हडळ (भुताटकी कथा भाग २)

हडळ (भाग ३)